मुंबई

पनवेलमध्ये मोफत कौशल्य प्रशिक्षण केंद्राला वेग पनवेलमध्ये मोफत कौशल्य प्रशिक्षण केंद्राला वेग पनवेपनवेलमध्ये मोफत कौशल्य प्रशिक्षण केंद्राला वेग लमध्ये मोफत कौशल्य प्रशिक्षण केंद्राला वेग

CD

पनवेलमध्ये मोफत कौशल्य प्रशिक्षण केंद्राला वेग
बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी; डॉ. अस्मिता घरत यांचा पुढाकार
पनवेल, ता. २५ (बातमीदार) : शहरातील बेरोजगार युवक-युवतींना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पनवेलमध्ये मोफत कौशल्य प्रशिक्षण व नोकरी संधी केंद्र सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या उपक्रमासाठी नगरसेविका डॉ. अस्मिता जगदिश घरत यांनी पुढाकार घेतला असून लाईटहाऊस संस्थाच्या माध्यमातून प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
संस्थेचे मुंबई विभाग क्लस्टर हेड निलेश पाटील व सहकाऱ्यांनी डॉ. घरत यांची भेट घेऊन प्रशिक्षणाच्या स्वरूपाची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पनवेल महानगरपालिकाचे महापौर नितीन पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर तसेच आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून प्रकल्पाला गती दिली. आयुक्तांनी शिक्षण विभागाला प्रशिक्षण केंद्रासाठी योग्य जागेची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
चौकट
स्थानिक युवकांसाठी रोजगाराचा नवा मार्ग
या केंद्रातून उद्योगांना आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण देऊन थेट नोकरीशी जोडण्याची योजना आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांचे स्थलांतर कमी होऊन शहरातच रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT