मुंबई

मामनोली गावाला दोन लाईट फोकस

CD

मुरबाड, ता. २६ (वार्ताहर) : मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण भागातील मामनोली गावाला भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून नुकतेच दोन लाईट फोकस प्रदान करण्यात आले. गावातील सार्वजनिक कार्यक्रम व सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमासाठी महेश तपासे (राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते), अल्ताफ शेख (उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते), तसेच तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे, जीवन विशे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पष्टे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमावेळी मामनोली गावातील वसंत कोर, मिलिंद कोर, सुदाम गायकर, सुरेश बांगर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India GDP: महत्त्वाची बातमी! १० वर्षांचा नियम संपला; देशाच्या महसूल गणनेत मोठा बदल, नवे सूत्र कधीपासून लागू होणार?

Rohit Sharma: चाहत्याने त्याच्या मुलीचे नाव समायरा ठेवले, रोहितला जेव्हा हे समजले, तेव्हा... VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : धुळे–सुरत महामार्गावर मोठी दुर्घटना; गॅस टँकरला भीषण आग

MLA Amol Mitkari : अजितदादांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करा; आमदार अमोल मिटकरी यांची अधिवेशनात मागणी

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

SCROLL FOR NEXT