मुंबई

सभागृहात मोबाईलचा वापर नको

CD

सभागृहात मोबाईलचा वापर नको
महापौरांची नगरसेवकांना तंबी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः विविध समिती अध्यक्ष व सदस्यांची नावे महापौर रितू तावडे यांनी गुरुवारी सभागृहात जाहीर केली. या वेळी सभागृहात काही नगरसेवक मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असल्याचे महापौर रितू तावडे यांच्या निदर्शनास येताच सभागृहात मोबाईलचा वापर नको, अशा शब्दात तंबी दिली.
आरोग्य, विधी, वृक्ष प्राधिकरण अशा विविध समिती अध्यक्ष व सदस्यांची नावे जाहीर करणे, सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठरावाच्या सूचना मांडल्या होत्या. त्या मंजूर करणे अथवा फेटाळणे यासाठी गुरुवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर रितू तावडे विविध समिती अध्यक्ष व सदस्यांची नावे जाहीर करत असताना काही नगरसेवक मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असल्याने महापौरांच्या निदर्शनास आले. त्याच वेळी महापौर रितू तावडे यांनी नगरसेवकांचे लक्ष वेधत सदस्यांनी मोबाईलवर बोलू नये या शब्दात तंबी दिली.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heatwave: पुणे परिसरात उष्णतेचा तडाखा; लोहगावचा पारा ४२ अंशांवर, तापमान आणखी वाढणार, अंगाची लाहीलाही..

मृण्मयी देशपांडेचं चालतं फिरतं घर पाहिलत का? आता महिनाभर तिथेच राहणार, Viral Video

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT