मुंबई

‘भाषा’संस्कृतीचे बलस्थान

CD

‘भाषा’संस्कृतीचे बलस्थान
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात मराठीचा जागर
विरार, ता.२८(बातमीदार)ः ‘भाषा’ हे संस्कृतीचे बलस्थान असल्याचे अधोरेखित करणाऱ्या विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उत्कर्ष विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग मराठी माध्यमात करण्यात आले होते.
मराठी भाषेला मिळालेला ''अभिजात भाषा'' हा दर्जा टिकवण्यासाठी उत्कर्ष विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग नेहमीच प्रयत्न करीत असतात. विद्यार्थ्यांना मातृभाषा बोलता यावी, यासाठी केवळ मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त पुरेसे नाही तर उत्कर्ष विद्यालयात वर्षभर प्रयत्न केले जातात. पथनाट्य, शब्दखेळ, कविता, गीत गायन, सामुदायिक पसायदानातून मराठी भाषा कशी टिकवावी, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका भक्ती वर्तक यांनी मराठी भाषा संवर्धनात्मक उपक्रमांचे महत्त्व विशद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Israel Iran War: इस्रायल-इराण तणावाचा परिणाम! दुबई, सौदी, कतारला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे रद्द; वाहतुकीवर युद्धाचे सावट

एक नाही बिग बॉस मराठीच्या घरात होणार तीन वाईल्ड कार्ड ENTRY ? या सेलिब्रिटींची सोशल मिडीयावर चर्चा

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अजित दादांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्राथमिक अहवाल उघड

SCROLL FOR NEXT