मुंबई

चासोळे येथे शेतकरी महिला हक्क मेळावा

CD

मुरबाड, ता. ८ (बातमीदार) : जागतिक महिला अधिकार दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी (ता. १०) मुरबाड तालुक्यातील चासोळे येथे शेतकरी महिला हक्क मेळावा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी महिलांच्या अडचणी समजून त्यांच्या मागण्यांचा जाहीरनामा तयार करण्याच्या उद्देशाने हा मेळावा होणार आहे. वन निकेतन संस्था मुरबाड, श्रमिक मुक्ती संघटना; तसेच काळू धरण प्रकल्प बुडीत क्षेत्रातील ग्रामसभांच्या वतीने श्री क्षेत्र हटकेश्वर मंदिर, चासोळे येथे हा मेळावा होणार आहे. मेळाव्यात प्रस्तावित काळू धरणाचा महिलांच्या जीवनावर होणारा परिणाम, घरठाण–गावठाण संदर्भातील अडचणी, पाणीटंचाई व महिलांचे प्रश्न, सरकारी आरोग्य सेवेतील समस्या, मुलींच्या शिक्षणातील अडथळे तसेच शेतमजुरीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या स्थलांतरित महिलांच्या समस्या यावर चर्चा केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dadar Accident: दादरमध्ये बेस्टची गाड्यांना धडक, अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Sharad Pawar: विरोधी आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू: शरद पवार, निवडणुकीपूर्वी मोठे राजकीय संकेत

Latest Marathi News Live Update : विधवा, मयत आणि दिव्यांग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा- बच्चू कडू

IND vs AFG: जडेजाची जागेवर टीम इंडियात आला अन् पहिल्याच कसोटीच Manav Suthar ने ५९ वर्षे जूना विक्रम मोडला

मी कबड्डीचा खेळाडू! इतरांप्रमाणे मलाही न्याय....; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT