मी कबड्डीचा खेळाडू! इतरांप्रमाणे मलाही न्याय....; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ काय म्हणाले?

Chhagan Bhujbal Breaks Silence: राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर छगन भुजबळ यांनी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलंय.
Chhagan Bhujbal

Bhujbal Breaks Silence on NCP Rajya Sabha Decision

आेो

Updated on

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीची घोषणा केलीय. यामुळे मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांची सुनील तटकरे यांनी भेट घेतली. तर राजेंद्र जैन यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, इतरांना न्याय मिळाला तसा मलाही मिळावा अशी मागणी होती असं म्हणत मनातली खदखदही त्यांनी बोलून दाखवली. Chhagan Bhujbal Breaks Silence on NCP Rajya Sabha Decision

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com