मुंबई

किनारा फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनी महिला प्राचार्यांचा सन्मान

CD

किनारा फाउंडेशनच्या वतीने महिला प्राचार्याचा सन्मान
पेण, ता. ९ (वार्ताहर) : महिला दिनानिमित्त किनारा फाउंडेशनच्या वतीने जोहे येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि कन्याप्रशालेतील महिला प्राचार्या यु. एस. गलांडे यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अशोक मोकल यांच्या हस्ते गलांडे यांना गौरविण्यात आले. जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य असून ज्यांनी आपल्याला शैक्षणिकदृष्ट्या घडविले ते गुरुवर्य समान या शाळेतील महिला प्राध्यापिका यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. प्राचार्या गलांडे यांनी आजवर विद्यार्थ्यांना चांगले संस्कार दिले असल्याचे अशोक मोकल यांनी सांगितले. या कार्यक्रमात शाळेतील सहशिक्षक करांडे, ए. डी. पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link: खंडाळा घाटातील ट्रॅफिक, अपघात आणि विलंबाला ब्रेक... मेगा प्रोजेक्टला 'मिसिंग लिंक' हे नाव का? कोंडी पूर्णपणे संपेल का?

PM Kisan Website Down : सरकारी योजनांची संकेतस्थळे ठप्प; पीएम किसानचे पोर्टल बंद असल्याने नवीन नोंदणी रखडली, e-KYC साठी शेतकऱ्यांना बसावे लागतेय ताटकळत

जय शिवराय! 'या' सिनेमागृहात 'राजा शिवाजी' सिनेमा मोफत पाहता येणार, पहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे मिसिंग लिंक बोगद्याची गिनीज बुकमध्ये नोंद

HSC result 2026 Maharashtra : बारावीचा निकाल 2 मे रोजी, 'या' लिंकवर निकाल पाहता येणार

SCROLL FOR NEXT