HSC result 2026 Maharashtra : बारावीचा निकाल 2 मे रोजी, 'या' लिंकवर निकाल पाहता येणार

Maharashtra board HSC result link : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर 'या' लिंकद्वारे आपला निकाल पाहू शकतात.
HSC exam2026 Maharashtra result link

HSC exam2026 Maharashtra result link

esakal

Updated on

12th result date Maharashtra : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल उद्या शनिवार 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com