RAJA SHIVAJI FREE SCREENING
esakal
WATCH RAJA SHIVAJI FOR FREE: अभिनेता रितेश देशमुख आणि सलमान खान यांचा 'राजा शिवाजी' हा सिनेमा १ मे रोजी म्हणजेच आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात रितेश देशमुख याने शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिषेक बच्चन याने संभाजी महाराजांची भूमिका साकरली आहे. या सिनेमातील सलमानची जिवा महालची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.