

Mumbai-Pune Expressway Missing Link
ESakal
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांसाठी मोठ्या दिलासाची बातमी आली आहे. बऱ्याच काळापासून चर्चेत असलेला 'मिसिंग लिंक' प्रकल्प अखेर खुला झाला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त तो जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे उद्घाटन केले आहे. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थळाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला होता.