मुंबई

सायबर गुन्ह्यांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

CD

सायबर गुन्ह्यांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
विरार (बातमीदार) ः जूचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी. ज्युनियर कॉलेज येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दर्द से हमदर्द तक ट्रस्टच्या संयुक्त विद्यमानाने सायबर गुन्हे विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील साखरकर, रेणू प्रजापती तसेच खुशी मिश्रा यांनी समाजातील विविध उदाहरणांद्वारे, वैयक्तिक अनुभव तसेच ॲपच्या साहाय्याने होणाऱ्या फसवणुकीची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र देशात अव्वल!

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT