मुंबई

घरगुती गॅसचा पुरेसा साठा

CD

घरगुती गॅसचा पुरेसा साठा
बोईसर, ता.१६ (वार्ताहर): युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गॅस तुटवड्याच्या अफवा पसरत असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून एजन्सीवर गर्दी करू नये, असे स्पष्ट केले आहे.
घरगुती वापरासाठी वितरित करण्यात येणारा एलपीजी गॅस केवळ घरगुती कारणांसाठीच वापरणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. काही ठिकाणी घरगुती गॅसचा व्यावसायिक अथवा इतर अनधिकृत वापर होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांना बुकिंगनंतर विहित कालावधीत ग्राहकांना सिलिंडरची डिलिव्हरी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गॅस वितरणासंदर्भात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास संबंधित तालुक्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

SCROLL FOR NEXT