मुंबई

आज जिल्हा परिषदेवर मोर्चा

CD

वाडा, ता. १७ (बातमीदार) : पेसा कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यात आपल्या हक्काच्या १७ पदांच्या नोकऱ्या २०१४ पासून पेसा कायद्याचा चुकीचा अर्थ लावून तत्कालीन राज्यपालांच्या अध्यादेशाने सरकारने फक्त आदिवासी समाजबांधवांसाठी राखीव केल्या आहेत. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांतील ओबीसी, एससी, एनटी व इतर सर्व बिगर आदिवासी समाज घटकांवर अन्याय झाल्याची भावना आहे. त्यासाठी न्यायालयीन व रस्त्यावरील लढाई बिगर आदिवासी समाज लढत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाज घटकांतील कंत्राटी शिक्षक सोमवार (ता. १६)पासून काम बंद व जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व इतर नोकऱ्यांमध्ये आपला हक्क मिळविण्यासाठी उद्या (ता. १८) आरक्षण हक्क बचाव समितीच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बिगर आदिवासी समाज उपस्थित राहणार आहे. वाडा तालुक्यातून सुमारे अडीच हजारांच्या आसपास बिगर आदिवासी समाज उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक प्रफुल्ल पाटील आणि युवराज ठाकरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Oil Spill : इराण तेलात पाणी मिसळतंय का? सॅटेलाइट फोटोंनी उडवली झोप; 3000 बॅरल तेल गळती झाल्याची भीती, त्या 'काळ्या डागा'चं गूढ उकललं?

तिलक वर्माच्या 'त्या' कॅचवर पंचांशी भिडले अँडी फ्लॉवर; आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका, पाहा बीसीसीआयचा मोठा निर्णय!

‘तारिणी’ मालिकेत नवा ट्विस्ट; शीतल क्षीरसागरची एण्ट्री चर्चेत, साकारणार 'ही' भूमिका

Latest Marathi News Live Update : जळगावात ४४.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद

जगातील ७० देशांमध्ये WFH पॉलिसी, ACच्या तापमानावरही कंट्रोल; भारताच्या शेजारी देशांचाही समावेश

SCROLL FOR NEXT