Iran Oil Spill : इराण जाणीवपूर्वक तेल समुद्रात सोडतंय? सॅटेलाइट फोटोंनी उडवली झोप; 3000 बॅरल तेल गळती झाल्याची भीती, त्या 'काळ्या डागा'चं गूढ उकललं?
Satellite Images Show Suspicious Oil Patch Near Kharg Island : खारग बेटाजवळ सॅटेलाइट फोटोंमध्ये दिसलेल्या तेलाच्या डागामुळे इराणवर तेलगळतीचा संशय निर्माण झाला आहे.
Iran Oil Spill : अलीकडील सॅटेलाइट फोटोंमुळे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांमध्ये चिंता वाढली आहे. खारग बेटाजवळ समुद्राच्या पृष्ठभागावर तब्बल २० ते ४५ चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेला काळसर तेलाचा थर दिसून आला आहे.