

Andy Flower Penalty
esakal
Andy Flower Penalty: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चा हंगाम रंगत आला आहे आणि प्लेऑफची चुरस आणखीनच मजेशीर झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने काल मुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. रविवारी १० मे रोजी रायपूर येथील मैदानावर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ५ वेळा आयपीएल विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्सला २ गडी राखून पराभूत केले.