मुंबई

नववर्ष स्वागताची भाईंदरमध्ये तयारी

CD

नववर्ष स्वागताची भाईंदरमध्ये तयारी
भाईंदर (बातमीदार) : नववर्ष स्वागतयात्रा समितीकडून भाईंदर पश्चिमेला दोन ठिकाणांहून स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. पहिली यात्रा विनायकनगर येथून सुरू होईल. बालाजीनगर, मोदी पटेल रस्ता, नारायण नगरमार्गे साठ फुटी रस्त्यावरील गणेश मंदिरात समारोप होईल. तर दुसरी यात्रा चंद्रमौलेश्वर शिवालय मंदिरापासून भाईंदर सेकंडरी स्कूल, भाईंदर पोलिस ठाणेमार्गे साठ फूट रस्त्यावरील गणेश मंदिरात समारोप होईल. पारंपारिक वेशभूषेतील नागरिक, विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, ढोल, ताशे स्वागतयात्रेची वैशिष्ट्ये आहेत. पन्नासहून अधिक सामाजिक संस्था, विविध संघटना सहभागी होणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी स्वागतयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईत वाहतूक कोंडी कमी होणार, नवा सहा पदरी पूल उभारणार, बीएमसीचा मोठा निर्णय; कसा असेल प्रोजेक्ट?

CBSE चा मोठा निर्णय; आता नववीत तीन भाषा शिकणे अनिवार्य, नवीन नियम १ जुलैपासून लागू होणार

मुंबईत नवीन कारागृह उभारणार! एका दिवसात १२०० झोपड्या हटवून प्रशासनाकडे जमीन सुपूर्द; सरकारचा मोठा निर्णय

Organic Indrayani Rice Success: सेंद्रिय इंद्रायणी भातात आंबेगावचा राज्यात डंका; मापोलीचे लक्ष्मण लोहकरे प्रथम, दिगदचे रामचंद्र कारोटे द्वितीय

Maharashtra Rain Update: पावसाची एन्ट्री, अंदमानात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी?

SCROLL FOR NEXT