

Mumbai Six Lane Stayes Bridge
ESakal
मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. बीएमसीने सहा-पदरी केबल-स्टेड पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. यामुळे मुंबईतील अंधेरी, ओशिवारा, लोखंडवाला आणि गोरेगाव यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणची गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे.