मुंबई

गोवेलीत''महाआरोग्य शिबीर

CD

गोवेलीत महाआरोग्य शिबिर
टिटवाळा (वार्ताहर) : नवीन मराठी वर्षाच्या स्वागतानिमित्त ‘आरोग्यसेवेची गुढी’ उभारण्याच्या संकल्पातून गोवेली ग्रामीण रुग्णालय परिसरात बुधवारी (ता. २५) तालुकास्तरीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार असून, ठाणे जिल्हा परिषद आणि कल्याण पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. या शिबिरात हृदयरोग, स्त्रीरोग, कॅन्सर, नेत्रविकार आणि बालरोगासह विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सुमारे ५०० हून अधिक नागरिक या संधीचा लाभ घेतील, असा अंदाज वर्तवण्यात येत असून जास्तीत जास्त रुग्णांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

Mahajyoti Skill Scam: महाज्योती बनली भ्रष्टाचाराचा अड्डा; महाज्योतीमध्ये ३०० कोटींचा 'कौशल्य विकास' घोटाळा?

SCROLL FOR NEXT