मुंबई

स्थायी समिती तर्फे सभागृहाला अर्थसंकल्प सादर

CD

वसई-विरार महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
विरार, ता. २० (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांना सादर केला. त्यावर स्थायी समितीमध्ये चर्चा होऊन हा अर्थसंकल्प आज स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी महापौर अजीव पाटील (महासभेला) यांना सादर केला. २०२५-२६चा सुधारित अर्थसंकल्प ३,१९४ कोटी ७१ लक्ष व २०२६-२७चे मूळ अंदाजपत्रक ४,२०८ कोटी ९९ लक्ष (अखेर शिल्लक रु. दोन कोटी १२ लक्षसह) या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सहा दिवसांचा अवधी सदस्यांना देण्यात आला असून २५ तारखेला यावर मंजुरी देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Price Hike Pune : वाहनधारकांच्या खिशाला कात्री! पुणे, चाकण, पिंपरी-चिंचवड, तळेगावसह हिंजवडीत CNG महागला; मध्यरात्रीपासून 'एवढ्या' रुपयांची दरवाढ लागू

DC vs KKR Live: ५१ चेंडूंवर एकही धाव नाही! दिल्ली कॅपिटल्सची लाजीरवाणी खेळी; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी आवळला फास

Latest Marathi News Update : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Suvendu Adhikari : भीती संपली, आता विश्वासाचं युग! मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच सुवेंदू अधिकारींनी फुंकलं रणशिंग; म्हणाले, 'मोदींनी सांगितल्याप्रमाणे बंगालमध्ये...'

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

SCROLL FOR NEXT