मुंबई

अर्थसंकल्पात ८३ कोटींची वाढ

CD

अर्थसंकल्पात ८३ कोटींची वाढ
स्थायी समितीकडून महापौरांकडे सादर
विरार, ता.२१(बातमीदार)ः वसई-विरार पालिकेला २०२६-२७ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी महापौर अजीव पाटील यांना सादर केला. यावेळी ८३ कोटीची वाढ करण्यात आली आहे.
महापालिकेचे २०२६-२७ आर्थिक वर्षासाठीचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मागील आठवड्यात महापालिका आयुक्तांनी स्थायी समिती सभापती प्रविण रोष्ट्टी यांच्याकडे सादर केले होते. सोमवारी स्थायी समिती सदस्यांच्या विविध सूचना तसेच अर्थसंकल्पात बदल सुचवण्यात आले होते. त्यानुसार अंदाजपत्रकात मालमत्ता कर, पाणीमध्ये वाढ सुचविली होती. या सूचना विचारात घेऊन दुसरीकडे विविध विषयांवर सुधारित अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी महासभेत महापौर अजीव पाटील यांच्याकडे सादर केला आहे. =================================
मुख्य तरतूदी
- पालिकेची आरोग्य केंद्रे, आरोग्य सेवा अधिक जलद
- सार्वजनिक दिवाबत्तीसाठी तरतूद
- प्रशासकीय इमारतीच्या वीज देयकांत खर्च कपात
- उद्यान, तलाव परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ११२ कोटींची तरतूद
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पौष्टिक जेवण
- ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Baby Girl Born : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्नाचे आगमन... आणि तेही रुग्णवाहिकेत! ; ‘१०८’ टीम ठरली देवदूत

Latest Marathi News Live Update : जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

SCROLL FOR NEXT