Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

Trident Hotel news: बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमधील एक अवैध तात्पुरते बांधकाम तात्काळ पाडण्याचे आदेश दिले आहेत. नियमितीकरणाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता बुलडोझर वापरासाठी सज्ज झाले आहेत.
BMC demolition Trident Hotel

BMC demolition Trident Hotel

ESakal

Updated on

मुंबईचा मरीन ड्राइव्ह परिसर आणि आलिशान ट्रायडेंट हॉटेल सध्या चर्चेत आहे. याचे कारण एखादा सेलिब्रिटी कार्यक्रम नसून हॉटेलच्या परिसरावर बीएमसीने केलेली कठोर कारवाई आहे. बीएमसीच्या 'ए' वॉर्ड कार्यालयाने हॉटेल व्यवस्थापनाला एक कडक 'सांगित आदेश' जारी केला असून पूलसाइड गार्डनमध्ये बांधलेले बेकायदेशीर तात्पुरते बांधकाम तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com