मुंबई

जव्हारमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

CD

जव्हारमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी
ईदगाहत सामूहिक नमाज पठण

जव्हार, ता. २२ (बातमीदार) : मुस्लिम धर्मीयांनी शनिवारी (ता. २१) रमजान ईद उत्साहात साजरी केली. यंदा ईदचा नमाज जव्हारच्या ईदगाह मैदान येथे अदा करण्यात आला. जव्हार शहर व खेडोपाड्यातील मुस्लिमबांधवांनी नमाज पठण करून एकमेकांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाजसाठी घरातील लहाग्यांपासून थोरा मोठल्यापर्यंत सर्वांनी नवीन वस्त्र परिधान करून नमाजसाठी उपस्थिती दर्शवली होती. ईदगाह येथील नमाजनंतर माजी उपनगराध्यक्ष दिलीप तेंडुलकर, माजी बांधकाम सभापती गणेश राजपूत आदींनी एकोप्याचे प्रतीक म्हणून हिंदूबांधवांनी मुस्लिमबांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, मुस्लिमबांधव कुटुंबासह एकमेकांना गळा भेट देण्यासाठी फिरताना दिसत होते. मोठी गर्दी करून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच जव्हार हनुमान पॉइंट व सन्सेट पॉइंट येथे मुस्लिमबांधवांची गर्दी दिसत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गंभीर टीम इंडियात दादागिरी करतो!” माजी भारतीय क्रिकेटपटूचा मोठा आरोप म्हणाला यश मिळाल तर...

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेमप्रकरणातून तरुणीचा गळा ब्लेडने चिरला; रक्तबंबाळ अवस्थेत भावाला व्हिडिओ कॉल अन्... आरोपी अटकेत

Prabhas Fauzi Shoot Accident: प्रभासच्या 'फौजी' टीमवर कोसळले मोठे संकट, अपघातात एका क्रू सदस्याचा मृत्यू, पाच जण जखमी

Latest Marathi News Live Update : १२ क्विंटल कांदा विकूनही हाती काहीच नाही; शेतकऱ्याला उलट आडत्यालाच द्यावे लागले पैसे

'अपमान, खोटी वचनं आणि मानसिक त्रास' विजय थलपतीवर पत्नीनं केले गंभीर आरोप, म्हणाली...

SCROLL FOR NEXT