मुंबई

आजपासून बीएडची सीईटी प्रवेश परीक्षा

CD

आजपासून बीएडची सीईटी प्रवेश परीक्षा

मुंबई, ता. २६ ः राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बॅचलर ऑफ एज्युकेशन-बीएड (जनरल व स्पेशल) व बीएड (ईएलसीटी) या अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश परीक्षा २७ ते २९ मार्चपर्यंत बॅचनुसार घेण्यात येणार आहे. बीएडसाठी राज्यात १,१०,०४२ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. ही सीईटी प्रवेश परीक्षा राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर होत आहे. मागील वर्षी बीएड सीईटीच्या प्रवेश परीक्षेमध्ये १,१६,५८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या अभ्यासक्रमांसाठीची ही सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

"माझ्या आई-बाबांनी आठवड्याभरात लग्न केलं" सोनालीने सांगितली तिच्या आई-वडिलांची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

Lonavala News : एकवीरा देवीचा पालखी सोहळा जल्लोषात; कार्ला गडावर दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी, उत्साहाला उधाण

Latest Marathi News Live Update : करमाळा शहरात इंधन टंचाई; एचपी पंपांवर पेट्रोल, डिझेल संपल्याचे लागले फलक

Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं सीक्रेट चॅट फीचर; मेसेज वाचल्यावर आपोआप होणार डिलीट, पाहा कसं वापरायचं?

SCROLL FOR NEXT