मुंबई

खांदा कॉलनीत स्कूटरचा भीषण अपघात

CD

दुचाकी अपघतात एकाचा मृत्यू
पनवेल (वार्ताहर) : खांदा कॉलनीत एका दुचाकीचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात दुचाकीचालकाला मृत्यू झाला असून सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे. गंगाराम विश्वकर्मा (वय ५०, रा. नवीन पनवेल) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. शनिवारी (० दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
खांदा कॉलनीकडून नवीन पनवेलच्या दिशेने गंगाराम विश्वकर्मा दुचाकीवरुन जात होते. यावेळी गंगाराम यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकली. या अपघातात गंगाराम यांचा मृत्यू झाला तर मागे बसलेले राम कामी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात गंगाराम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT