पारदर्शकता, कालमर्यादा, विश्वासार्हतेवर काम करावे!
मुख्यमंत्री फडणवीस ः १५० दिवसांतील उत्कृष्ट विभागांचा गौरव
मुंबई, ता. २८ : राज्यातील नागरिकांना प्रशासकीय सेवा आणि योजनांचा लाभ जलदगतीने मिळावा आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालये आणि प्रमुखांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
-------
सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त
मंगेश चितळे - पनवेल
नवल किशोर राम - पुणे
मनीषा आव्हाळे - उल्हासनगर
डॉ. कैलास शिंदे - नवी मुंबई
सौम्या शर्मा-चांडक – अमरावती
-----
सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग
सार्वजनिक बांधकाम - मनीषा पाटणकर म्हैसकर
वन - मिलिंद म्हैसकर
पाणी पुरवठा व स्वच्छता - पराग जैन-नैनुटिया
परिवहन व बंदरे - संजय सेठी
पर्यावरण आणि वातावरणीय बदल - जयश्री भोज
शालेय शिक्षण - रणजितसिंह देओल
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये - धीरज कुमार
-----
सर्वोत्तम शासकीय संस्था/मंडळे
महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी) - प्रदीप पी.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण - महेंद्र कल्याणकर
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण - योगेश म्हसे
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण - संजय मुखर्जी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ - एम. देवेंदर सिंह
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण - संजीव जयस्वाल
महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ - डॉ. प्रमोद नाईक
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - पी. वेलरासू
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी - लोकेश चंद्र
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण - ओम प्रकाश बकोरिया
----
सर्वोत्तम पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक / उपमहानिरीक्षक
शहाजी उमाप - नांदेड
संदीप पाटील - नागपूर
----
सर्वोत्तम आयुक्त/ संचालक
डॉ. विनोद मोहितकर - संचालक, तंत्रशिक्षण
डॉ. सुहास दिवसे - आयुक्त, जमाबंदी
राहुल रेखावार - आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
ध. प्र. अंतापूरकर - संचालक, बाष्पके
डॉ. एच. पी. तुम्मोड - आयुक्त, कामगार
अभिषेक कृष्णा - आयुक्त, नगरपालिका प्रशासन
शीतल तेली-उगले - आयुक्त, क्रीडा
–
सर्वोत्तम विभागीय आयुक्त
विजयालक्ष्मी बिदरी - नागपूर
जितेंद्र पापळकर - छत्रपती संभाजीनगर
--
सर्वोत्तम पोलिस अधीक्षक
डॉ. डी. एस. स्वामी - ठाणे (ग्रामीण)
हर्ष पोद्दार - नागपूर (ग्रामीण)
अर्चित चांडक - अकोला
संदीपसिंह गिल्ल - पुणे (ग्रामीण)
नितीन बगाटे - रत्नागिरी
–
सर्वोत्तम जिल्हाधिकारी
रोहन घुगे - जळगाव
श्रीकृष्ण पांचाळ - ठाणे
कीर्ती पुजार - धाराशिव
वर्षा ठाकूर-घुगे - लातूर
अमोल येडगे - कोल्हापूर
–
सर्वोत्तम झेडपी सीईओ
गजानन पाटील - पुणे
विशाल नरवाडे - सांगली
रणजित यादव - ठाणे
विनायक महामुनी - नागपूर
ओमकार पवार - नाशिक
–
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.