मुंबई

गोरगरीबांसाठी झटणारे व्यक्तिमत्वः काकोडकर

CD

गोरगरीबांसाठी झटणारे व्यक्तिमत्वः काकोडकर
डॉ. जयंतराव पाटील यांच्या आठवणींना बोर्डीतउजाळा
बोर्डी, ता.३१(बातमीदार)ः ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागाबरोबरच पूर्व भागातील गोरगरीब, आदिवासींच्या विकासासाठी जास्त लक्ष घातले पाहिजे, असा आग्रह डॉक्टर जयंतराव यांचा होता. बीएआरसीमध्ये काम करीत असताना त्यांच्याशी माझा सातत्याने संपर्क होता, असे प्रतिपादन डॉ. डॉक्टर अनिल काकोडकर यांनी बोर्डी येथील कार्यक्रमात केले.ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ जयंतराव पाटील जन्मशताब्दी वर्ष शुभांरंभाच्या निमित्ताने ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकनेते हितेंद्र ठाकूर, आमदार विनोद निकोले, माजी आमदार मुश्ताक अंतुले, वसई विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील, प्रथम महापौर राजीव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद बोकील उपस्थित होते. माझ्या डहाणू विधानसभा मतदारसंघात सरकारी सेवेमध्ये फार कमी लोक आहेत. मात्र, शेती करून समाधानाने राहणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. परंतु चौथ्या मुंबईच्या अट्टाहासामध्ये येथील हिरवळ आणि शेती हरवेल काय? अशी भीती आमदार विनोद निकोले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी शासनाचा धोरणाचा भरपूर समाचार घेतला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करणाऱ्या योजना आणून राज्याची आर्थिक व सामाजिक घडी विस्कळीत करणाऱ्या योजना घातक असल्याचे मत त्यांनी मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT