युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

War Impact on Condom Industry युद्धामुळे अनेक क्रिटिकल पेट्रोकेमिकल्स आणि ल्युब्रिकेंट्सच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं कंडोम इंडस्ट्रीलासुद्धा फटका बसताना दिसतोय. भारतीय कंडोम मॅन्युफॅक्चरिंक इंडस्ट्रीचं मोठं नुकसान होत आहे.
War Disrupts Petrochemical Supply Condom Manufacturing Takes a Hit

War Disrupts Petrochemical Supply Condom Manufacturing Takes a Hit

Esakal

Updated on

इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम जगभरात औद्योगिक आणि आर्थिक पातळीवर दिसून येत आहे. रस्ते वाहतूक ते स्वयंपाक घर ते आता थेट बेडरूमपर्यंत युद्धाच्या झळा पोहोचत असल्याचं समोर आलंय. एका बाजूला होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यानं एलपीजी गॅस, पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा निर्माण होत आहे. तर दुसरीकडे अनेक क्रिटिकल पेट्रोकेमिकल्स आणि ल्युब्रिकेंट्सच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं कंडोम इंडस्ट्रीलासुद्धा फटका बसताना दिसतोय. यामुळे भारतीय कंडोम मॅन्युफॅक्चरिंक इंडस्ट्रीला मोठं नुकसान होत आहे. हा उद्योग जवळपास ८६० मिलियन डॉलर इतका आहे. Global Conflict Hits Condom Supply Chain Industry Faces Production Slowdow

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com