मुंबई

कल्याणमध्ये तरुणाला बेदम मारहाण

CD

कल्याण (बातमीदार) : पूर्वेकडील आनंदवाडी परिसरात रिक्षा बाजूला घेण्याच्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात होऊन सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात नवाज शेख हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोरांनी त्याच्या आईलाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT