मुंबई

चैत्र गौरी उत्सवाची धूम

CD

चैत्र गौरी उत्सवाची धूम
कासा (बातमीदार) ः चैत्र महिन्याच्या आगमनाबरोबरच डहाणू तालुक्यासह परिसरात चैत्र गौरीच्या हळदी-कुंकू समारंभांची लगबग सुरू झाली असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पारंपरिक सोहळ्यात आंब्याची वाटली डाळ, कैरीचे पन्हे वाटपातून आदरातिथ्य केले जात आहे.
चैत्र शुक्ल तृतीयेला देवघरातील अन्नपूर्णा देवीचे गौरीरूपाने विधिवत स्थापना केली जाते. सुहासिनींना वेगळे आसन देऊन गौर बसवली जाते. महिनाभर तिची भक्तिभावाने पूजा केली जाते. या काळात मंगळवार, शुक्रवार सोयीप्रमाणे हळदी-कुंकू समारंभ होत आहेत.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT