मुंबई

समीर पवार यांचा सन्मान

CD

पोलिस मित्राच्या धाडसाचे कौतुक
महिलेचा जीव वाचवणारे समीर पवार यांचा सन्मान

मनोर, ता. २ ः सूर्या नदीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा मासवण ग्रामपंचायतीचे सदस्य तथा पोलिस मित्र समीर पवार यांनी जीव वाचवला होता. या धाडसाचे मनोर पोलिस ठाण्यातर्फे सत्कार करण्यात आला.
मनोर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस कुमार सुशांत यांच्या हस्ते समीर पवार यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या वेळी पोलिस ठाण्यामधील अधिकारी, कर्मचारी, मनोर पोलिस ठाणे हद्दीत कार्यरत पोलिस पाटील उपस्थित होते. मासवण येथील सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या पंपिंग स्टेशनवर कार्यरत असणाऱ्या समीर यांनी नदीत उडी मारून बुडणाऱ्या महिलेचा जीव वाचवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT