

Middle East largest bridge built by Iran destroyed in US action power outage reported
Esakal
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाला महिना उलटला असूनही अद्याप कोणीही माघार घेण्याच्या तयारीत नसल्याचं दिसतंय. दरम्यान, इराणच्या अलबोर्ज प्रांतात अमेरिकेनं मोठा हल्ला केला आहे. बांधकाम जवळपास पूर्ण झालेला बी१ पूल पाडला आहे. अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर या भागातली वीजही खंडित झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. US Strike Destroys Major Iran Bridge Project