मुंबई

गरजूंना आवश्यक वस्तूंचे भव्य वाटप

CD

वंचित घटकांना मदतीचा हात
विक्रमगड तालुक्यात आवश्यक वस्तूंचे वाटप

विक्रमगड, ता. २ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील कोसेशरी, आंबेघर, धरमपूर, पावन परिसरातील गावांमध्ये १,१०१ लाभार्थींना आवश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. श्री सत्य साईबाबा ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
दुर्गम भागातील अनेक कुटुंबांना ‘अमृत कलश’ उपक्रमांतर्गत मोठा दिलासा मिळाला आहे. किटमध्ये रोजच्या जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या धान्य, किराणा साहित्य व इतर मूलभूत वस्तूंचा समावेश होता. या वस्तूंमुळे अनेक कुटुंबांची दैनंदिन गरज काही प्रमाणात भागणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. या उपक्रमाला गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक लाभार्थींनी ट्रस्टचे आभार मानताना अशा उपक्रमांची ग्रामीण, आदिवासी भागात मोठी गरज असल्याचे सांगितले.
---------------------------
उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमादरम्यान स्वयंसेवक, सेवेकरी यांनी किटचे वितरण केले. या वेळी शिस्तबद्ध, सुरळीत पार पडावा, यासाठी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमातून समाजातील वंचित घटकांना मदतीचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी उपस्थित स्वयंसेवक, सेवेकऱ्यांनी सामाजिक उपक्रम करण्याचा मानस व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT