मुंबई

शैक्षणिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बैठक

CD

शैक्षणिक प्रश्नांसाठी विरारमध्ये बैठक
विरार (बातमीदार)ः शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांच्या सोडवण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय सभा एन.जी. वर्तक इंग्लिश मीडियम स्कूल, विरार पूर्व येथे घेण्यात आली. या सभेत अनुदान, पेन्शन आरटीइ प्रवेश भरती, पुनर्मान्यता, आरटीई प्रतिपूर्ती, अर्धवेळ शिक्षक, आयटी शिक्षक, शाळांचे रोस्टर, अतिरिक्त शिक्षक, टीईटी परीक्षा, शालार्थ आयडी, अनुकंपा, तत्त्वावरील मान्यता, शाळांचा विद्यार्थी संख्येचा निकष, शाळांचे डिजिटलायझेशन, संचमान्यता, थकीत देयके वेतनेतर अनुदान, विद्यार्थी विज्ञान वारी, शिक्षकेतर भरती अशा विषयावर चर्चा करण्यात आली.

KKR vs PBKS Live: पंजाबच्या यष्टिरक्षकाने सहकाऱ्याला चेंडू फेकून मारला... मग काय, गडी पेटला अन् पुढच्या ३ चेंडूंत धिंगाणा घातला

‘भूत बंगला’ ट्रेलर प्रदर्शित: १४ वर्षांनंतर अक्षय कुमार आणि प्रियदर्शनचा धमाका, थरार आणि विनोदाचा अनोखा संगम!

'या' अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी माता करणार या 4 राशींकडे गृहप्रवेश ! संपत्ती आणि सुखाची भरभराट

Ambajogai News : स्वारातीच्या पदव्युत्तर विद्यार्थ्याने संपविले जीवन; कारण अस्पष्ट

IPL 2026 : हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स, MI vs RR सामना खेळणार की नाही? मुंबईच्या कोचचे वैभव सूर्यवंशीबद्दलही विधान

SCROLL FOR NEXT