मुंबई

माजी नगरसेवक श्याम पाटील यांचे निधन!

CD

माजी नगरसेवक श्याम पाटील यांचे निधन
कळवा, ता. १० (बातमीदार) : खारेगाव येथील शिवसेना विभागप्रमुख आणि माजी नगरसेवक श्याम नथू पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते मेंदूच्या आजाराने त्रस्त होते. मागील पाच दिवसांपासून ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. श्याम पाटील खारेगाव परिसरात अनेक विकासाची कामे केली आहेत. मागील काही वर्षांपासून ते शिवसेना विभागप्रमुख म्हणून काम पाहत होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह शिवसेना नगरसेवक व शिवसैनिकांनी खारेगाव येथील स्मशानभूमीत गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीला वाचवायला ५ जणांनी नदीत उड्या मारल्या, पाचही जण बुडाले, मुलगी वाचली

Latest Marathi News Live Update : ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष पेटवून सत्तेची खुर्ची मजबूत करण्याचा सरकारचा डाव; वडेट्टीवारांचा आरोप

देऊळ बंद 2 ने रितेश देशमुखच्या सिनेमाला टाकलं मागं, 10 व्या दिवशी कोट्यवधीची कमाई, मध्यरात्रीचे शो सुद्धा हाऊसफुल्ल

IPL फक्त क्रिकेट नाही तर पैशांचा महासागर? कमाई ऐकून थक्क व्हाल! BCCI च्या 20 हजार कोटींच्या कमाईमागचं गणित समोर

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

SCROLL FOR NEXT