

IPL 2026 Final Today: Has BCCI Really Earned Over ₹20,000 Crore From the IPL?
esakal
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज आयपीएल २०२६ चा निर्णायक मुकाबला रंगणार आहे. गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात जेतेपदासाठी थरारक लढत अपेक्षित आहे. यंदाच्या हंगामात गुजरातने सातत्यपूर्ण कामगिरी करत प्रथमच प्लेऑफ गाठला, तर आरसीबीनेही दमदार फॉर्ममुळे अंतिम फेरीत स्थान मिळवले. पात्रता सामन्यात आरसीबी कर्णधार रजत पाटीदार यांनी केवळ ३३ चेंडूत नाबाद ९३ धावा ठोकत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान ९०+ धावांची खेळी केली.