मुंबई

तहसीलदार विजय तळेकर एमआयडीसीत महाव्यवस्थापक

CD

विजय तळेकर यांची एमआयडीसीच्या
महाव्यवस्थापकपदी नियुक्ती

पनवेल, ता. १० (बातमीदार) ः महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या आदेशानुसार तहसीलदार विजय शिवाजीराव तळेकर यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), मुंबई येथे महाव्यवस्थापक (विशेष प्रकल्प) या पदावर प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाच्या शिफारशीवरून ही नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित नियम व अटींनुसार त्यांची सेवा उद्योग विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ही प्रतिनियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.
पनवेल येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना विजय तळेकर यांनी प्रभावीपणे कार्यभार सांभाळत प्रशासनात वेगळी छाप निर्माण केली होती. त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांचा ठसा आजही पनवेलकरांच्या मनामध्ये कायम आहे. महसूल खात्यातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध नामांकित संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चोरी, मंत्र्याच्या कॅबिनमधून ८० हजार रुपये लंपास...

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

Thane Crime: ‘प्रेम’ बनलं सापळा! १४० हून अधिक तरुणींची फसवणूक; ‘लव्ह स्कॅम’चा मास्टरमाइंड अटकेत

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

Latest Marathi News Live Update : मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80 हजार रुपये चोरीला

SCROLL FOR NEXT