‘सकाळ’च्या वाचक वर्गणीदार योजनेच्या भेटवस्तूचे वाटप सुरू
नवी मुंबई, ता. १७ : नवी मुंबई-पनवेल शहरातील वाचकांसाठी सुरू केलेल्या ‘सकाळ’ वाचक वर्गणीदार योजेनला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत यापूर्वी बुकिंग केलेल्या व १ आणि १६ जानेवारी २०२६ या तारखांना अंक घरपोच सुरू झालेल्या वाचकांना प्रेशर कुकर या भेटवस्तूचे वाटप सुरू करीत आहोत. या दोन्ही तारखांना ज्या वाचकांना घरपोच अंक सुरू झाला आहे. मात्र, अद्याप कूपनचे बुकलेट मिळाले नाही, त्यांनी आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याकडून ते ताब्यात घ्यावे.
गिफ्टसाठी वाचकांनी हे करावे
ज्या वाचकांना कूपन्सचे बुकलेट मिळाले आहे, त्यांनी आपल्या ओळखपत्राच्या झेरॉक्ससह (आधार कार्ड / मतदान कार्ड /ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक) व आपले हमखास गिफ्ट कूपन क्र. १ (प्रेशर कुकर) घेऊन नजीकच्या भेटवस्तू केंद्रावर जावे. तेथून सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत आपली भेटवस्तू ताब्यात घ्यावी.
येथे मिळेल वाचकांना भेटवस्तू
बेलापूर (८८८८८६१३०६) - सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, बी विंग, ऑफिस नंबर-१११, श्री नंदधाम, प्लॉट नंबर-५९, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकजवळ
ऐरोली (८३६९१५३७६९) - रूप रिवाज, दुकान नंबर २, एच-२५१, सेक्टर -३, फीनिक्स स्कूल गेट नंबर ०१ समोर, ऐरोली
घणसोली (८३६९४२३४३०) - बसप्पा पुजारी पेपर स्टॉल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बालाजी मार्टजवळ, सेक्टर - ३, घणसोली
वाशी (८४२५९३७७४७) - हावरे फँटासिया बिझनेस पार्क, ऑफिस नं. जी-५३, ग्राउंड फ्लोअर, सेक्टर - ३०ए, वाशी
तुर्भे/सानपाडा (८८८८८४९२२३) - दिलीप फागे न्यूज पेपर स्टॉल, ए-१/३२ रूम नंबर ८, सेक्टर २१
तुर्भे (८८५०१४१८१८) - आयसीएल मोनामी स्कूलजवळ
नेरूळ/सीवूड (८८८८८४८१८८) - डवांस फॅशन, दुकान नंबर ३५, प्लॉट नंबर - २६, शेल्टर आर्केड, डी-मार्टच्या समोर, सेक्टर ४२
खारघर (९०८२२७५४७०) - खारघर राजा गणपती मंदिर, गोखले स्कूलच्या समोर, सेक्टर १२, खारघर
पनवेल (९८२१९६११५२) - साज लायब्ररी, शॉप नंबर ४ प्लॉट, सेक्टर नंबर १, रोड नंबर १८, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल,
नवीन पनवेल (८४५९४५१५७५)
कळंबोली/कामोठे (९८२१९६११५२/९००४७१३४०७) - डेसले बुक पेपर स्टॉल, एनएमटी बस डेपोजवळ, सेक्टर नंबर २
कळंबोली (९७०२३७३३२८)
उरण (९०२९२९००२९) - पूजा प्रवीण मुकादम स्वामी फुले व भाज्यांचे दुकान, पाराशर अपार्टमेंट, कुंभारवाडा
उरण (९०२९८६८९५२)
उलवे (७७१०००६१११) - संजीवन मेडिकल और जनरल स्टोर, दुकान नं.-२१६, अनंत टॉवर, फेज-१, प्लॉट नं.-२, सेक्टर-६
उलवे (९००४६४१२९२)
अधिक माहितीसाठी संपर्क
नवी मुंबई - ८८२८५०९७७८, पनवेल - ९८२१९६११५२
(वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजता)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.