मुंबई

परिवहन समितीवर बारा सदस्य बिनविरोध

CD

परिवहन समितीवर बिनविरोध निवड

भाईंदर (बातमीदार) : परिवहन समितीच्या सदस्य निवडीसाठी १७ तारखेला निवडणूक होणार होती; मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी सोमवारी (ता. १३) बाराच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे पालिकेच्या परिवहन समिती सदस्यांची बिनविरोध निवड झाली. १२ सदस्यांमध्ये भाजपचे १० सदस्य असून काजल सक्सेना, आदेश अग्रवाल, राजकुमार मिश्रा, राशीद अन्सारी, सुरेशचंद्र दुबे, प्रकाश जैन, कुलदीप सिंह, भारत बोहरा, आशीष लोढा, प्रशांत केळकर यांचा समावेश आहे. तर ऑस्टीन मेनेझेस, सद्दाम कुरेशी दोन सदस्य कॉँग्रेसचे आहेत. आता भाजपमधून सभापतिपदी कोणाची वर्णी लागते, याची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘समर्थ’ची भरारी; सर्व १४ जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी

बापरे, ही भेंडी आहे की सोनं? अमेरिकेत ७,२०० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या भेंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

Latest Marathi News Live Update : पोलीस स्टेशनच्या अगदी दारातून सायकल चोरीला

Raksha Khadse News: वादळाचा कहर! केळीच्या बागा उद्धवस्त! खडसे शेतात गेल्या अन्..

Kannad News : भोकनगावात २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन संपविले जीवन; चिमुकलीच्या रडण्यामुळे घटना आली उघडकीस

SCROLL FOR NEXT