मुंबई

सहकार सभागृहाचे आज उद्‍घाटन

CD

मुंबई, ता. १९ : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाअंतर्गत सातारा जिल्हा सहकारी बोर्ड, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा सहकारी बोर्डाच्या अद्ययावत सहकार प्रशिक्षण सभागृहाचे उद्‍घाटन सोमवारी (ता. २०) सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते होईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार नितीन जाधव (पाटील) असतील. सातारा जिल्हा सहकारी बोर्ड, सहकार मंदिर, अजिंक्य कॉलनी, कॅम्प सातारा येथे पार पडणाऱ्या या उद्‍घाटन सोहळ्याला कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष व माजी खासदार संजय मंडलिक यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष (दिल्ली) संजीव कुसाळकर आदी उपस्थित राहणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक व निमंत्रक धनंजय शेडगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 'या' तारखेपासून सुरु होणार राज्यातील शाळा, शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी...

शिर्डीत साईभक्तांच्या जिवाशी खेळ! 'या' गंभीर प्रकारामुळे खळबळ, प्रसादाबाबत धक्कादायक माहिती समोर...

Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

Road Accident: खानापूर-अल्लापुर रस्त्यावर ट्रॅक्टरची प्रवासी ऑटोला धडक; नऊ जखमी, तिघांची प्रकृती अतिगंभीर

Ipitar Web Series : प्रेक्षकांना पुन्हा हसवायला येतोय 'इपितर' फेम 'आर्थिंग्या'; अभिनेते जयेश चव्हाण यांची माहिती

SCROLL FOR NEXT