मुंबई

चौक येथे कारखान्याचे संरक्षक भिंतीला भगदाड पाडून चोरी.

CD

कारखान्याची भिंत फोडून साडेतीन लाखांची चोरी
खालापूर (बातमीदार) ः खालापूर तालुक्यातील नढाळ गाव येथील एका कारखान्यात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. कारखान्याच्या संरक्षक भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख ३६ हजार ५९५ रुपये किमतीचे साहित्य लांबवले आहे. एसजीबी ब्रँड सेफ वे प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याचे व्यवस्थापक विनोद ठाकूर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. कारखान्याच्या मोकळ्या जागेत फोर्म वर्क मटेरियल पॅनेल ठेवले होते. चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस संरक्षक भिंतीला भगदाड पाडून प्रवेश केला आणि तीन लाख ३६ हजार ५९५ रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक नितीन सांगळे पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT