मुंबई

श्री गणेश मंदिराचा भूमिपूजन सोहळा

CD

गणेश मंदिराचा भूमिपूजन सोहळा
विक्रमगड (बातमीदार)ः अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देहर्जे (गोंडपाडा) येथे श्री गणेश मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी वेदमंत्रांच्या गजरात, पारंपरिक विधी-विधानांनुसार भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मंदिरामुळे गावात धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळेल तसेच भक्तांसाठी श्रद्धास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला पालघर जिल्हा सरचिटणीस सुशील औसरकर, माजी कृषी-पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे, भाजप ज्येष्ठ नेते प्रवीण संखे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT