Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

Traffic Jam : त्या महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनामुळे नागरिकांचा वेळ व इंधन वाया जात असल्याचा मुद्दा तिने मांडला. काही वेळ गोंधळ झाल्यानंतर ती महिला स्वतःहून घटनास्थळावरून निघून गेली.
An angry Mumbaikar woman confronts Minister Girish Mahajan during a massive protest rally in Worli, as heavy traffic congestion disrupts daily life.

An angry Mumbaikar woman confronts Minister Girish Mahajan during a massive protest rally in Worli, as heavy traffic congestion disrupts daily life.

esakal

Updated on

हिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपकडून मुंबईतील वरळीत महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती. मात्र, या गर्दीमुळे परिसरातील वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला अन् मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com