मिरा-भाईंदरमध्ये गुरुवारी पाणीबाणी
भाईंदर, ता.२१ (बातमीदार): महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) जांभुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील बारवी गुरुत्ववाहीनी क्र.१, २ व ३ वर वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्याकरीता गुरुवारपासून शुक्रवार दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तासांचा शटडाऊन घेतला आहे. या काळात एमआयडीसीकडून मिरा-भाईंदर शहराला होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच कमी दाबाने पुरवठा होणार असल्याने नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.