Lorcan Tucker: भारताविरुद्ध आता मालिकाच जिंकलो, तर...' आयर्लंडचा कर्णधार ऐतिहासिक विजयानंतर नेमकं काय म्हणाला?

Lorcan Tucker reaction after Ireland beat India: भारतावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आयर्लंडचा कर्णधार LORCAN TUCKER याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारताविरुद्ध मालिका जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे त्याने स्पष्ट केले. IND vs IRE पहिल्या टी-20 सामन्यानंतर जाणून घ्या त्याची संपूर्ण प्रतिक्रिया.
Lorcan Tucker

Lorcan Tucker

esakal

Updated on

Lorcan Tucker reaction after Ireland beat India: भारत आणि आयर्लंड(INDvsIRE) यांच्यात दोन सामन्यांची टी-२० मालिका सुरू असून, मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२७ जून) बेलफास्ट येथे खेळवण्यात आला. या सामन्यात आयर्लंडने भारतावर ३४ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवत इतिहास रचला. कोणत्याही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये भारताविरुद्धचा हा आयर्लंडचा पहिलाच विजय ठरला.

प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने ९ बाद १८२ धावा केल्या. कर्णधार लॉर्कन टकरने ५०, तर गॅरेथ डेलेनीने ४९ धावांची महत्त्वाची खेळी केली. प्रत्युत्तरात भारताकडून अभिषेक शर्माने २० चेंडूत ४९ धावांची झंझावाती खेळी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com