मुंबई

सिटी इंटरनॅशल विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली

CD

‘सिटी इंटरनॅशल’विरोधात
फौजदारी गुन्हे दाखल करा!

मुंबई, ता. २५ : ओशिवरा येथील नामांकित सिटी इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाने अचानक शाळा बंद करण्याच्या निर्णयाची शालेय शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली. कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा बंद करून अनेक नियमांना पायदळी तुडवल्याने शाळा प्रशासनावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठीच्या हालचाली सुरू करण्याची मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी केली.
सिटी इंटरनॅशनल शाळा बंद करण्यात आल्याने पालक संघटना अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही ही शाळा बंद करू देणार नसल्याचे आश्वासन दिले होते, त्यानंतरही शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरूच असल्याने शाळा प्रशासनावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी शिक्षणमंत्री भुसे यांच्याकडे केली आहे. पालकांकडून घेतलेले शुल्क व्याजासह परत करावे, शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांचे तातडीने शैक्षणिक पुनर्वसन करावे, शाळा सोडल्याचा दाखला मिळावा, अशीही मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT