मुंबई

म्हाडाच्या घरांसाठी मुदतवाढ

CD

म्हाडाच्या घरांसाठी मुदतवाढ
मुंबई, ता. २८ : म्हाडाच्या मुंबई मंडळाने २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीर केलेल्या लाॅटरीसाठी आता १४ जूनपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत. लाॅटरीसाठी कमी अर्ज आल्याने म्हाडाने १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. तसेच लाॅटरीसाठी आलेल्या पात्र अर्जांची ५ जून रोजी लाॅटरी काढली जाणार आहे. म्हाडाने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार या लाॅटरीसाठी अर्ज करण्याची मुदत बुधवारी (ता. २९) संपणार होती. मात्र, मंगळवारी (ता. २८) सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५० हजार २५० अर्ज आले आहेत. त्यामुळे अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुकांना १४ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत, तर १५ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा करू शकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राष्ट्रपतींकडे सोपवलं राजीनाम्याचं पत्र

Gold Rate Today: महिन्याभरात सोनं तब्बल 14 हजारांनी स्वस्त! चांदीतही मोठी घसरण; जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे ताजे भाव

निधी मिळत नाही बोंब मारणाऱ्या खासदारांची गोची करणारी आकडेवारी! २ वर्षांत ६ जणांना मिळाले १०० कोटी, जनतेसाठी वापरले फक्त १३ कोटी

Latest Marathi News Live Update : अधिक मासात त्र्यंबकेश्वराला साडेसहा कोटींची देणगी, ११ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

IAS Transfer Maharashtra : राज्यातील पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, आठवड्यात दुसऱ्यांदा बदली, अन्न नागरी पुरवठा, महावितरणमध्ये मोठा बदल

SCROLL FOR NEXT