मुंबई

आधुनिकतेचं प्रतीक म्हणजे पनवेलचा ओरायन मॉल

CD

आधुनिकतेचं प्रतीक म्हणजे पनवेलचा ओरायन मॉल
अभिनेत्री ऋतुजा बागवे हिचे गौरवोद्‍गार
पनवेल, ता. ४ (बातमीदार)ः पनवेल येथे ओरायन मॉलने दशकपूर्ती सोहळा उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने उपस्थित राहून नव्या युगाच्या आधुनिकतेचे प्रतीक ठरलेला मॉल अशा शब्दात मॉलच्या यशाचे कौतुक केले. ग्राहकांसाठी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ब्रँड्सची उपलब्धता, तसेच कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम जागा निर्माण केल्यामुळे ओरायन मॉल हा आधुनिक जीवनशैलीचा केंद्रबिंदू ठरल्याचे तिने सांगितले.
या सोहळ्यास ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, मनन परुळेकर तसेच प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. सोहळ्यात ‘शॉप अँड विन’ योजनेअंतर्गत लकी ड्रॉ काढण्यात आला. यात प्रथम अक्षय घरत, द्वितीय राम बाबू आणि तृतीय निर्मला सिंग विजेते ठरले. मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी पनवेलकरांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. तसेच, उत्तम प्रतिसादामुळे ओरायन मॉल ब्रँडचा राज्याबाहेर विस्तार करण्याची घोषणा त्यांनी केली. कार्यक्रमाचा समारोप केक कापून आनंदोत्सवात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambanli Ghat: आंबेनळी घाटात अपघातांना ब्रेक! अँटी-क्रॅश बॅरिअर्स, सुरक्षा भिंतींसह आधुनिक सुरक्षायंत्रणा उभारण्यास सुरुवात, बांधकाममंत्र्यांची माहीती

IPO: अवघ्या 2 दिवसांत 44 पट सबस्क्राइब! ज्वेलरी कंपनीच्या IPO ची बाजारात धूम; GMP तब्बल 36%; मोठ्या कमाईची संधी?

सोलापूर शहरातील ‘या’ ५ पोलिस ठाण्यास मिळणार नवे प्रभारी! तिघांना पदोन्नती, दोघांचा कार्यकाळ पूर्ण; ‘या’ अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा, कोणाला मिळणार संधी

Maharashtra Rain Update : पावसाची दमदार सलामी; मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Water Scarcity : पुरंदर-बारामतीची चिंता वाढली; ‘नाझरे’ची भिस्त मृत साठ्यावर

SCROLL FOR NEXT