मुंबई

अवयवदानातून तिघांना जीवनदान

CD

अवयवदानातून तिघांना जीवदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईतील ७२ वर्षीय वृद्धाच्या अवयवदानातून तिघांना नवजीवन मिळाले. मुंबईतील होली स्पिरिट रुग्णालय अँड रिसर्च सेंटर येथे या रुग्णाचे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रुग्णाला मेंदूमृत ठरवण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडांचे (किडनी) यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. या अवयवदानातून तीन रुग्णांना जीवदान मिळाले असून, २०२६ मधील मुंबईतील हे २३वे अवयवदान ठरले आहे. अशा प्रकारच्या निर्णयांमुळे अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळत असून, समाजात अवयवदानाबाबत जागरूकता वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT