राम मंदिरातील धार्मिक कार्यात असायचा सहभाग, पण मागे सुरू होतं भलतंच; टिन्नू यादवच्या कारनाम्याने अयोध्या हादरली!

Ram Mandir Donation Case : या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून रामशंकर यादव उर्फ टिन्नू यादव याचे नाव समोर येत आहे. त्यामुळे हा टिन्नू यादव नेमका कोण? असा प्रश्न आता अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे.
Ram Mandir Donation Case

Ram Mandir Donation Case

esakal

Updated on

राम मंदिरातील कथित गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने सर्व आरोपींना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून रामशंकर यादव उर्फ टिन्नू यादव याचे नाव समोर येत आहे. त्यामुळे हा टिन्नू यादव नेमका कोण? असा प्रश्न आता अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com