मुंबई

लोक अदालतमध्ये वाहतूक नियमभंग प्रकरणांचा निपटारा

CD

लोकअदालतमध्ये वाहतूक नियमभंग प्रकरणांचा निपटारा
१० लाखांपेक्षा अधिक दंड वसूल
मुलुंड, ता. ११ (बातमीदार) ः मुलुंड वाहतूक विभागाच्या वतीने शनिवारी (ता. ९) मुलुंड पश्चिमेतील तहसील कार्यालय येथे आयोजित लोकअदालतमध्ये वाहतूक नियमभंगाशी संबंधित प्रकरणांचा मोठ्या प्रमाणावर निपटारा करण्यात आला.
या विशेष उपक्रमांतर्गत वाहतूक विभागाने एकूण ११४ प्रकरणे न्यायालयासमोर सादर केली होती. सुनावणीनंतर न्यायालयाने संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. या कारवाईतून एकूण १० लाख चार हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुलुंड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तांबे यांनी दिली. सिग्नल तोडणे, हेल्मेट न वापरणे, चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे, बेकायदेशीर पार्किंग अशा विविध नियमभंगाच्या प्रकरणांवर दंड आकारण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधितांनी दंड तत्काळ भरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Shaktipeeth Highway : "सागरेश्वर अभयारण्यातून 'शक्तिपीठ' नेण्याचा निर्णय तातडीनं बदला, अन्यथा फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर आत्मदहन करणार"

'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

Latest Marathi News Live Update : राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी आज 'यलो अलर्ट'; अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Pune: पाणीटंचाईने सोसायट्यांचे गणित कोलमडले; टॅंकरच्या दरात वाढ : देखभाल शुल्क वाढल्याने सभासदांवर आर्थिक बोजा

SCROLL FOR NEXT